बसराई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बसराई हे एक विकसित केलेले केळीचे वाण आहे.१९२४ साली प्रादेशिक फळ संशोधन केंद्र पुणे येथे हे वाण विकसित केले गेले. या वाणाची उत्पादनक्षमता जास्त असते. हे वाण बंची टाँप रोगास प्रतिकारक आहे. बसराई वाणाचे झाड हे बुटके असते. याच्या फळांना थोडा बाक असतो. याचे घड हे आकाराने मोठे असतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.