Jump to content

ग्वियेर्मो फ्रांको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वियेर्मो फ्रांको

ग्वियेर्मो फ्रांको (स्पॅनिश: Guillermo Franco; ३ नोव्हेंबर १९७६, कोरियेंतेस, आर्जेन्टिना) हा एक निवृत्त आर्जेन्टाईन-मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो २००५-२०१० दरम्यान मेक्सिको संघाचा भाग होता.

बाह्य दुवे

[संपादन]