कृष्णचंद्र पंत
Appearance
कृष्णचंद्र पंत ( ऑगस्ट १०, १९३१-नोव्हेंबर १५, २०१२) हे सध्या भारतीय जनता पक्षाचे नेते होते. १९९८ पूर्वी ते काँग्रेस पक्षात होते. ते १९६२,१९६७,१९७१ आणि १९८९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोक्सभेवर निवडून गेले.तर १९७८ ते १९८९ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री आणि संरक्षणमंत्री या पदांचे काम बघितले.त्यानंतर १९९८ ते २००४ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.