Jump to content

"हरेल (पक्षी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: इवलेसे|हरेल (पक्षी) या सुंदर पक्षाला इंग्रज...
 
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४: ओळ ४:

==वर्णन==
==वर्णन==
हा कबुतरासारखा पक्षी आहे. तो पोपटासारखा हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते. मान, छाती, पोट, पिवळे असते. पंख हिरवट राखी रंगाचे असतात. त्यांचे पाय व चोच पिवळी असते. खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो. हरेलचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात. त्याला पोटासारखे उलटे टांगून फळे खाता येतात.
हा कबुतरासारखा [[पक्षी]] आहे. तो पोपटासारखा हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते. मान, छाती, पोट, पिवळे असते. पंख हिरवट राखी रंगाचे असतात. त्यांचे पाय व चोच पिवळी असते. खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो. हरेलचे [[पाय]] व नख्या पोपटासारखे वेगळे असतात. त्याला पोटासारखे उलटे टांगून [[फळे]] खाता येतात.

==आढळस्थान==
==आढळस्थान==
हरेलचे थवे पावसाळी प्रदेशात दाट जंगलात असतात. तो मलबार, ओरिसा, विंध्य प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या प्रातांत आढळतो. हिमालयातही तो आढळतो. पण त्याला तिकडे कोकीळा म्हणतात. अंदमान निकोबार बेटात त्याची वेगळी जात आहे. पावसाळ्यात कोकणात पाऊस झाला म्हणजे ते देशावर येतात. त्या सुमारास देशावरील वड पिकतात. उलटे टांगून ते वडाची फळे खातात. दाट पानांच्या फांद्यावर बसले कि ते दिसत नाहीत. उडाले कि एकदम उडतात व जवळच्या झाडावर जाऊन बसतात. ते लांब शीळ घालतात.
हरेलचे थवे पावसाळी प्रदेशात दाट जंगलात असतात. तो [[मलबार]], [[ओरिसा]], विंध्य प्रदेश, [[मध्य प्रदेश]], महाराष्ट्र या प्रातांत आढळतो. हिमालयातही तो आढळतो. पण त्याला तिकडे कोकीळा म्हणतात. अंदमान निकोबार बेटात त्याची वेगळी जात आहे. पावसाळ्यात कोकणात पाऊस झाला म्हणजे ते देशावर येतात. त्या सुमारास देशावरील वड पिकतात. उलटे टांगून ते वडाची फळे खातात. दाट पानांच्या फांद्यावर बसले कि ते दिसत नाहीत. उडाले कि एकदम उडतात व जवळच्या झाडावर जाऊन बसतात. ते लांब शीळ घालतात.
एक छोटा हरियलही आहे, त्याची छाती राखी रंगाची असते. पूर्व हिमालयाच्या ७००० फूट उंचीच्या जंगलात ते राहतात.
एक छोटा हरियलही आहे, त्याची छाती राखी रंगाची असते. पूर्व हिमालयाच्या ७००० फूट उंचीच्या जंगलात ते राहतात.

ओळ १४: ओळ १४:

==शिकार==
==शिकार==
या पक्षाची शिकार देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. गोड आदिवासी त्यांना हरियल म्हणतात. याचे मांस पांढरे असते व मांसाहारी लोकांना ते रुचकर लागते.
या पक्षाची शिकार देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. गोड आदिवासी त्यांना हरियल म्हणतात. याचे मांस पांढरे असते व मांसाहारी लोकांना ते रुचकर लागते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://khabarsatta.com/seoni-news/seoni-one-arrested-for-hunting-a-fowl//amp|title=हरियल पक्षी का शिकार करते एक गिरफ्तार|</ref>

==समज/अपसमज==
==समज/अपसमज==
हरेलबाबत एक उपसमज आहे. ते इतर पक्षी तळ्यातील, डबक्यातील, नदीतील पाणी पितात, तसे पीत नाहीत. तर पानांवर सकाळी सकाळी पडलेले दव चाटतात व त्याने तहान भागवतात. पण हे खरे नाही. काही जंगलात वाघाची टेहळणी करताना एक हरेलची जोडी तळ्याच्या काठावर उतरली व एकेकाने इतर पक्षी पितात तस पाणी प्यायलेले सर्वेक्षणात पहिले गेले आहे. समक्षच हे पाहिल्याने अपसमजाला आता जागा नाही.
हरेलबाबत एक उपसमज आहे. ते इतर पक्षी तळ्यातील, डबक्यातील, नदीतील [[पाणी]] पितात, तसे पीत नाहीत. तर पानांवर सकाळी सकाळी पडलेले दव चाटतात व त्याने तहान भागवतात. पण हे खरे नाही. काही जंगलात वाघाची टेहळणी करताना एक हरेलची जोडी तळ्याच्या काठावर उतरली व एकेकाने इतर [[पक्षी]] पितात तस पाणी प्यायलेले सर्वेक्षणात पहिले गेले आहे. समक्षच हे पाहिल्याने अपसमजाला आता जागा नाही.

१६:४१, ३१ मे २०२१ ची आवृत्ती

चित्र:हरेल (पक्षी).jpg
हरेल (पक्षी)

या सुंदर पक्षाला इंग्रजीत 'ग्रीन पिजन' व मराठीत हरेल म्हणतात.

वर्णन

हा कबुतरासारखा पक्षी आहे. तो पोपटासारखा हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचे मिश्रण असते. मान, छाती, पोट, पिवळे असते. पंख हिरवट राखी रंगाचे असतात. त्यांचे पाय व चोच पिवळी असते. खांद्यावर एक निळ्या रंगाचा ठिपका असतो. हरेलचे पाय व नख्या पोपटासारखे वेगळे असतात. त्याला पोटासारखे उलटे टांगून फळे खाता येतात.

आढळस्थान

हरेलचे थवे पावसाळी प्रदेशात दाट जंगलात असतात. तो मलबार, ओरिसा, विंध्य प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या प्रातांत आढळतो. हिमालयातही तो आढळतो. पण त्याला तिकडे कोकीळा म्हणतात. अंदमान निकोबार बेटात त्याची वेगळी जात आहे. पावसाळ्यात कोकणात पाऊस झाला म्हणजे ते देशावर येतात. त्या सुमारास देशावरील वड पिकतात. उलटे टांगून ते वडाची फळे खातात. दाट पानांच्या फांद्यावर बसले कि ते दिसत नाहीत. उडाले कि एकदम उडतात व जवळच्या झाडावर जाऊन बसतात. ते लांब शीळ घालतात. एक छोटा हरियलही आहे, त्याची छाती राखी रंगाची असते. पूर्व हिमालयाच्या ७००० फूट उंचीच्या जंगलात ते राहतात.

विणीचा हंगाम

मार्च ते मे महिना हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. प्रत्येक वेळी ते २ अंडी घालतात.

शिकार

या पक्षाची शिकार देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. गोड आदिवासी त्यांना हरियल म्हणतात. याचे मांस पांढरे असते व मांसाहारी लोकांना ते रुचकर लागते.[]

समज/अपसमज

हरेलबाबत एक उपसमज आहे. ते इतर पक्षी तळ्यातील, डबक्यातील, नदीतील पाणी पितात, तसे पीत नाहीत. तर पानांवर सकाळी सकाळी पडलेले दव चाटतात व त्याने तहान भागवतात. पण हे खरे नाही. काही जंगलात वाघाची टेहळणी करताना एक हरेलची जोडी तळ्याच्या काठावर उतरली व एकेकाने इतर पक्षी पितात तस पाणी प्यायलेले सर्वेक्षणात पहिले गेले आहे. समक्षच हे पाहिल्याने अपसमजाला आता जागा नाही.

  1. ^ {{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://khabarsatta.com/seoni-news/seoni-one-arrested-for-hunting-a-fowl//amp%7Ctitle=हरियल पक्षी का शिकार करते एक गिरफ्तार|