Jump to content

"मोहन बागान ए.सी." च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Abhijitsathe ने लेख मोहन बागान वरुन मोहन बागान ए.सी. ला हलविला
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट फुटबॉल क्लब |
'''मोहन बागान''' हा [[भारत|भारतातील]] [[कोलकाता]] स्थित फुटबॉल क्लब आहे.
नाव = मोहन बागान |
चित्र = [[चित्र:ॲटलेटिको दे कोलकाता.png|150px]] |
पूर्ण नाव = मोहन बागान ॲथलेटिक क्लब |
टोपणनाव = |
स्थापना = इ.स. १८८९ |
मैदान = [[सॉल्ट लेक स्टेडियम]]<br />[[कोलकाता]], [[पश्चिम बंगाल]] |
आसनक्षमता = ६८,०००<ref>{{cite news|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/sports/football/indian-super-league/top-stories/Transformed-and-shrunk-Saltlake-Stadium-ready-for-ISL/articleshow/44713447.cms|शीर्षक= Transformed and shrunk Saltlake Stadium ready for ISL}}</ref> |
अध्यक्ष = |
व्यवस्थापक = |
लीग = [[आय-लीग]] |
हंगाम = २०१३-१४ |
गुणानुक्रम = ९वा |
| pattern_la1=_whiteshoulders|pattern_b1=|pattern_ra1=_whiteshoulders|
| leftarm1=810033|body1=810033|rightarm1=810033|shorts1=254117|socks1=810033|
| pattern_la2=|pattern_b2=|pattern_ra2=|
| leftarm2=FFFFFF|body2=FFFFFF|rightarm2=FFFFFF|shorts2=FFFFFF|socks2=FFFFFF
}}
'''मोहन बागान''' हा [[भारत]]ाच्या [[कोलकाता]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा [[आशिया]] खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.


मोहन बागानने आजवर [[राष्ट्रीय फुटबॉल लीग (भारत)|राष्ट्रीय फुटबॉल लीग]], [[फेडरेशन चषक (भारत)|फेडरेशन चषक]], रोव्हर्स चषक, [[ड्युरँड चषक]] इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील [[आय−लीग]] ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.
{{विस्तार-फुटबॉल}}


मोहन बागानची [[ईस्ट बंगाल एफ.सी.|ईस्ट बंगाल]] ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.

{{संदर्भनोंदी}}

== बाह्य दुवे ==
* {{Official website|http://www.mohunbaganac.com/}}

{{आय−लीग}}

[[वर्ग:आय−लीग क्लब]]
[[वर्ग:भारतीय फुटबॉल क्लब]]
[[वर्ग:भारतीय फुटबॉल क्लब]]
[[वर्ग:कोलकाता]]

१६:४५, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती

मोहन बागान
पूर्ण नाव मोहन बागान ॲथलेटिक क्लब
स्थापना इ.स. १८८९
मैदान सॉल्ट लेक स्टेडियम
कोलकाता, पश्चिम बंगाल
(आसनक्षमता: ६८,०००[])
लीग आय-लीग
२०१३-१४ ९वा
यजमान रंग
पाहुणे रंग

मोहन बागान हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.

मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.

मोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/sports/football/indian-super-league/top-stories/Transformed-and-shrunk-Saltlake-Stadium-ready-for-ISL/articleshow/44713447.cms. Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे

साचा:आय−लीग