ॲलन ट्युरिंग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ट्युरिंग अॅलन,, OBE, FRS, (२३ जून १९१२--७ जून १९५४) हा एक इंग्लिश गणितज्ञ, तर्कतज्ञ, संगणक शास्त्रज्ञ होता.
पुस्तके [संपादन]
अॅलन ट्युरिंग वर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. नंदा खरे यांनी 'नांगरल्याविण भुई' नावाचे एक पुस्तक ॲलन ट्युरिंग वर लिहिले आहे. ॲलन जर भारतातच राहिला असता तर काय झाले असते हा विचार या कादंबरीमागचा मुख्य आधार आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |