२०२२च्या अमेरिकेतील निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मध्यमुदत निवडणूक
मतदानाची तारीख ८ नोव्हेंबर, २०२२
सेनेट निवडणूक
लढविलेल्या जागा ३५
बदल बदल नाही
चित्र:2022 United States Senate elections results map.svg
प्रतिनिधीगृह निवडणूक
लढविलेल्या जागा ४३५
गव्हर्नर निवडणूक
लढविलेल्या जागा ३६

२०२२ च्या अमेरिकेतील निवडणुका ८ नोव्हेंबर, इ.स. २०२२ रोजी लढल्या गेल्या. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झच्या सगळ्या ४३५ बैठका, सेनेटमधील १०० पैकी ३५ बैठका आणि ३९ गव्हर्नरपदांसाठी या निवडणुका घेण्यात आल्या. यांच्याबरोबर अनेक राज्य विधानसभा तसेच स्थानिक राज्यसंस्थांच्या निवडणुका या दिवशी झाल्या.

केंद्र सरकारातील निवडणुका[संपादन]

काँग्रेस[संपादन]

सेनेट[संपादन]

पहिल्या फेरीच्या शेवटी डेमोक्रॅटिक पक्षाला ५० तर रिपब्लिकन पक्षाला ४९ जागा मिळाल्या. जॉर्जियामधील एका मतदारसंघात कोणत्याही उमेदवारास ५०%पेक्षा अधिक मते न मिळाल्याने त्या राज्याच्या नियमानुसार सर्वाधिक मते मिळविलेल्या दोन उमेदवारांत थेट लढत होईल.

प्रतिनिधीगृह[संपादन]

राज्यस्तरावरील निवडणुका[संपादन]

गव्हर्नर[संपादन]

एकूण ३६ राज्यांच्या गव्हरनरपदांसाठी निवडणुका झाल्या. यात २० रिपब्लिकन तर १६ डेमोक्रॅटिक गव्हर्नर होते. या ३६ पैकी गव्हर्नरपदांवर १७ रिपब्लिकन तर १८ डेमोक्रॅटिक उमेदवार निवडून आले. एका राज्यात अपक्ष उमेदवाराची निवड झाली.

इतर राज्याधिकारी[संपादन]

विधानसभा[संपादन]

स्थानिक निवडणुका[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]