१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक
तारीख १७ फेब्रुवारी – १० मार्च १९८५
व्यवस्थापक क्रिकेट ऑस्ट्रेलिया
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके)
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
विजेते भारतचा ध्वज भारत
सहभाग
सामने १३
मालिकावीर भारत रवि शास्त्री
सर्वात जास्त धावा भारत कृष्णम्माचारी श्रीकांत (२३८)
सर्वात जास्त बळी भारत लक्ष्मण शिवरामकृष्णन (१०)

१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाद्वारे आयोजित केलेली एकदिवसीय स्पर्धा होती. ही स्पर्धा १७ फेब्रुवारी ते १० मार्च १९८५ दरम्यान ऑस्ट्रेलियात झाली.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया प्रांतात युरोपीय वसाहत स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही स्पर्धा भरविण्यात आली होती. तत्कालिन सर्व कसोटी देश (तेव्हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कार असल्याने दक्षिण आफ्रिका वगळता) उर्वरीत सात संपूर्ण सदस्य देश : यजमान ऑस्ट्रेलियासह, न्यू झीलंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेतील सामने हे मेलबर्न क्रिकेट मैदान आणि सिडनी क्रिकेट मैदान या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना प्रकाशझोतात खेळविण्यात आला. सर्व सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके) ह्या पद्धतीने खेळले गेले.

१० मार्च १९८५ रोजी मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ८ गडी राखत पराभव करत ही एकमेव स्पर्धा जिंकली. यानंतर पुन्हा ही स्पर्धा भरविण्यात आली नाही. भारताच्या रवि शास्त्रीला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताच्याच कृष्णम्माचारी श्रीकांत याने सर्वाधिक २३८ धावा केल्या तर लक्ष्मण शिवरामकृष्णन याने सर्वाधिक १० गडी बाद केले.

स्पर्धा प्रकार[संपादन]

संघांना दोन गटात विभागले गेले. पहिल्या गटात ४ संघ तर दुसऱ्या गटात ३ संघ. गट फेरीच्या शेवटी गुणफलकातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. पराभूत उपांत्य संघ ३रे स्थान निश्चित करण्यासाठी अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी खेळले.

गट फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
भारतचा ध्वज भारत ४.४२० बाद फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.३९०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३.९८०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३.४१०
१७ फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१४/८ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१५/३ (४५.२ षटके)
ॲलन लॅम्ब ५३ (५३)
जॉफ लॉसन ३/३१ (१० षटके)
रॉबी केर ८७ (१२६)
व्हिक मार्क्स १/३३ (७.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रॉबी केर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.

२० फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८३ (४९.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८४/४ (४५.५ षटके)
कासिम उमर ५७ (१०२)
रॉजर बिन्नी ४/३५ (८.२ षटके)
मोहम्मद अझहरुद्दीन ९३* (१३५)
इम्रान खान ३/२७ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)

२४ फेब्रुवारी १९८५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६२/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०० (४२.३ षटके)
मोहसीन खान ८१ (१०९)
सायमन ओ'डोनेल २/४२ (१० षटके)
सायमन ओ'डोनेल ७४ (१०१)
वसिम अक्रम ५/२१ (८ षटके)
पाकिस्तान ६२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२६ फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३५/९ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९ (४१.४ षटके)
भारत ८६ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

२ मार्च १९८५ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२१३/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४६ (२४.२ षटके)
मुदस्सर नझर ७७ (१०२)
रिचर्ड एलिसन ३/४२ (१० षटके)
ॲलन लॅम्ब ८१ (६९)
ताहिर नक्काश ३/२४ (४.२ षटके)
पाकिस्तान ६७ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३ मार्च १९८५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६३ (४९.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६५/२ (३६.१ षटके)
वेन बी. फिलिप्स ६० (९२)
रॉजर बिन्नी ३/२७ (७.३ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


गट ब[संपादन]

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५.८७० बाद फेरीत बढती
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.०७०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३.१६०
१९ फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
५७/२ (१८.४ षटके)
वि
जॉन फुल्टन रीड २२ (३०)
जोएल गार्नर १/११ (६ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे नियोजित दिवशी स्थगित करण्यात आला. परंतु राखीव दिवशी (२० नोव्हेंबर रोजी) दूरचित्रवाणीवरून सामन्याच्या प्रक्षेपणाच्या मुद्द्यावरून चालु झालेल्या निदर्शनांमुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.

२३ फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२३ (४९.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७२ (४२.४ षटके)
जॉन फुल्टन रीड ६२ (१०८)
विनोदन जॉन ३/२९ (१० षटके)
अर्जुन रणतुंगा ३४ (४०)
जेरेमी कोनी ४/४६ (१० षटके)
न्यू झीलंड ५१ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.

२७ फेब्रुवारी १९८५ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३५/७ (४७ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३६/२ (२३.१ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रवि रत्नायके (श्रीलंका)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.

बाद फेरी[संपादन]

१ला उपांत्य सामना[संपादन]

५ मार्च १९८५ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२०६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०७/३ (४३.३ षटके)
जॉन फुल्टन रीड ५५ (१०१)
मदनलाल ४/३७ (८ षटके)
दिलीप वेंगसरकर ६३ (५९)
इवन चॅटफील्ड १/३८ (१० षटके)
भारत ७ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२रा उपांत्य सामना[संपादन]

६ मार्च १९८५ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१५९ (४४.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१६०/३ (४६ षटके)
रॉजर हार्पर २५ (४१)
मुदस्सर नझर ५/२८ (७.३ षटके)
रमीझ राजा ६० (८८)
जोएल गार्नर १/१९ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

३ऱ्या स्थानाकरता सामना[संपादन]

९ मार्च १९८५ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३८/९ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३९/४ (३७.२ षटके)
जेरेमी कोनी ३५ (७६)
जोएल गार्नर ३/२९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना[संपादन]

९ मार्च १९८५ (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१७६/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७७/२ (४७.१ षटके)
जावेद मियांदाद ४८ (९२)
कपिल देव ३/२३ (९ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: कृष्णम्माचारी श्रीकांत (भारत)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.