जेरेमी कोनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जेरेमी व्हरनॉन कोनी (जून २१, इ.स. १९५२:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हा
न्यू झीलंडकडून ५२ कसोटी आणि ८८ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. याने १५ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यांत न्यू झीलँडचे नेतृत्वही केले.
|
|