हेन्री टॉब
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हेन्री टॉब (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१५ - नोव्हेंबर १६, इ.स. २००५) हा कॅनडात जन्मलेला अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता.
टॉबला इ.स. १९८३चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |