हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
Harry Potter and the Philosopher's Stone.jpg
लेखक जे.के. रोलिंग
भाषा इंग्लिश
प्रकाशन संस्था Bloomsbury (UK)
Scholastic (US)
Raincoast (Canada)
पृष्ठसंख्या ३०९

हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्ज स्टोन हे हॅरी पॉटर शृंखलेमधील पहिले पुस्तक आहे. हे पुस्तक ३० जून १९९७ रोजी प्रकाशित झाले.

कथानक[संपादन]

पुस्तकाच्या सुरुवातीस लॉर्ड व्होल्डेमॉर्ट हॅरीचे जादूगार पालक जेम्स व लिली पॉटर यांची हत्या करतो व एक वर्ष वयाच्या हॅरीला ठार करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा जादूचा शाप हॅरीला अपाय न करता त्याच्यावरच उलटतो व व्होल्डेमॉर्टचे स्वतःचे शरीर त्यात नष्ट होते व तो शक्तिहीन बनतो. हॉग्वार्ट्झ शाळेतील शिक्षक व हॅरीचे हितचिंतक प्राध्यापक डंबलडोर व मॅकगोनागाल हॅरीला त्याच्या मावशीच्या स्वाधीन करतात.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]

  1. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  2. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान
  3. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  4. हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
  5. हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस
  6. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]

  1. हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
  2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
  3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान
  4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
  5. हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
  6. हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस
  7. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज