रॉन विजली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

रॉन विजली हे हॅरी पॉटरच्या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे. ह्या कथानकात हॅरी पॉटरची रॉन विजली आणि हर्मायोनी ग्रेंजरशी घनिष्ट मैत्री दाखवली आहे.