हाना आरेंट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(हॅना अरेंट या पानावरून पुनर्निर्देशित)
| हाना आरेंट | |
इ.स. १९८८ साली जर्मनीने जारी केलेल्या टपाल तिकिटावरील हाना आरेंट हिचे रेखाचित्र |
|
| पूर्ण नाव | हाना आरेंट |
| जन्म | १४ ऑक्टोबर, इ.स. १९०६ लिंडन, हानोफर, जर्मनी |
| मृत्यू | ४ डिसेंबर, इ.स. १९७५ न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
| कार्यक्षेत्र | तत्त्वज्ञान, साहित्य |
| राष्ट्रीयत्व | जर्मनी |
| भाषा | जर्मन |
| विषय | राजकीय सिद्धान्तवाद |
हाना आरेंट (जर्मन: Hannah Arendt) (१४ ऑक्टोबर, इ.स. १९०६ ; लिंडन, हानोफर, जर्मनी - ४ डिसेंबर, इ.स. १९७५ ; न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) ही जर्मन अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ, लेखिका होती. तिच्या साहित्यात तिने मानवी समाजातील सत्ताकेंद्रे, राजकारण, अधिकारशाही इत्यादी विषयांचे तात्त्विक विवरण हाताळले आहे.
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- हाना आरेंट हिच्या साहित्यकृतींचे इंग्लिश व फ्रेंच अनुवाद. (इंग्लिश व फ्रेंच मजकूर)
- हाना आरेंट कलेक्शन (हाना आरेंट संग्रह). स्टीवन्सन लायब्ररी, बार्ड कॉलेज. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |