हिमबिबट्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिमबिबट्या[१]
Uncia uncia.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: फेलिडे
उपकुळ: पँथेरिने
जातकुळी: Uncia
जीव: U. uncia
आढळप्रदेश नकाशा
आढळप्रदेश नकाशा


हिमबिबट्या हा अत्यंत दुर्मिळ प्राणी असून त्याला इंग्रजीत स्नो लेपर्ड किंवा आउन्स असे म्हणतात. याचा वावर मुख्यत्वे हिमालयातील उत्तुंग पर्वतरांगात आहे.

हिमबिबट्या


त्रूटी उधृत करा: <ref> tags exist, but no <references/> tag was found