हानोफरचे राजतंत्र
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(हानोव्हरचे राजतंत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
|
हानोफरचे राजतंत्र
Königreich Hannover |
||||||
|
||||||
|
||||||
| राजधानी | हानोफर | |||||
| शासनप्रकार | संविधानात्मक राजतंत्र | |||||
| राष्ट्रप्रमुख | जॉर्ज तिसरा (१८१४-२०) जॉर्ज चौथा (१८२०-३०) विल्हेम पहिला (१८३०-३७) |
|||||
| राष्ट्रीय चलन | हानोव्हरियन वेरेन्स्थेलर | |||||
| आजच्या देशांचे भाग | ||||||
हानोफरचे राजतंत्र (जर्मन: Königreich Hannover) हे जर्मन मंडळामधील एक राजतंत्र होते. इ.स. १८३७ पर्यंत हे राजतंत्र ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रासोबत होते. १८६६ साली प्रशियाने ह्या भूभागावर कब्जा मिळवला व प्रशियाच्या राजतंत्रामधील एक प्रांत बनवला.
१९४६ साली हा जवळजवळ सर्व भूभाग नीडरजाक्सन राज्यामध्ये जोडण्यात आला.