हानोफरचे राजतंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हानोफरचे राजतंत्र
Königreich Hannover
Flag of Hanover (1692).svg १८१४१८६६ Flagge Preußen - Provinz Hannover.svg
Flag of Hanover 1837-1866.svg Royal Arms of the Kingdom of Hanover.svg
ध्वज चिन्ह
Map-DB-Hanover.svg
राजधानी हानोफर
शासनप्रकार संविधानात्मक राजतंत्र
राष्ट्रप्रमुख जॉर्ज तिसरा (१८१४-२०)
जॉर्ज चौथा (१८२०-३०)
विल्हेम पहिला (१८३०-३७)
राष्ट्रीय चलन हानोव्हरियन वेरेन्स्थेलर
आजच्या देशांचे भाग जर्मनी ध्वज जर्मनी

हानोफरचे राजतंत्र (जर्मन: Königreich Hannover) हे जर्मन मंडळामधील एक राजतंत्र होते. इ.स. १८३७ पर्यंत हे राजतंत्र ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रासोबत होते. १८६६ साली प्रशियाने ह्या भूभागावर कब्जा मिळवला व प्रशियाच्या राजतंत्रामधील एक प्रांत बनवला.

१९४६ साली हा जवळजवळ सर्व भूभाग नीडरजाक्सन राज्यामध्ये जोडण्यात आला.