स्पेस शटल चॅलेंजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पेस शटल चॅलेंजर
Space Shuttle Challenger lands for the first time, completing STS-6.jpg

स्पेस शटल चॅलेंजर पहिल्या मोहिमेवरून परतताना.

प्रकार स्पेस शटल
उत्पादक देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
उत्पादक रॉकवेल इंटरनॅशनल
पहिले उड्डाण ४ एप्रिल- ९ एप्रिल १९८३
समावेश १ जानेवारी १९७९
निवृत्ती २८ जानेवारी १९८६ ला उध्वस्त
सद्यस्थिती २८ जानेवारी १९८६ ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त
मुख्य उपभोक्ता नासा


स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते.हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८३ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्ण़ापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला.

स्पेस शटल चॅलेंजर २८ जानेवारी १९८६ ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त


रचना[संपादन]

तांत्रिक माहिती[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

http://www.misalpav.com/node/16525