स्पॅनिश पेसेटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पॅनिश पेसेटा हे स्पेनचे इ.स. १९९९पर्यंतचे अधिकृत चलन होते. यानंतर युरोपीय संघातील इतर देशांप्रमाणे स्पेनने युरो हे चलन अंगिकारले आहे.