सोनवती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे लातूर जिल्ह्यातील व तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव येथील खंडोबाच्या यात्रेसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

  ?सोनवती

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर लातूर
प्रांत मराठवाडा
विभाग औरंगाबाद विभाग
जिल्हा लातूर
लोकसंख्या
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
२,८१३ (२०११)
६४.९८ %
• ७०.५१ %
• ५९.२० %
भाषा मराठी
सरपंच
उपसरपंच
संसदीय मतदारसंघ लातूर
तहसील लातूर
पंचायत समिती लातूर तालुका
ग्रामपंचायत सोनवती
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• ४१३५३१
• MH-24
संकेतस्थळ: Maharashtra.gov.in

संदर्भयादी[संपादन]

  • १.swapp.co.in

https://www.swapp.co.in › newvillage सोनवती लातूर लातूर महाराष्ट्र ( Sonavati Latur Latur Maharashtra )