सेंत-एत्येन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंत-एत्येन
Saint-Étienne
Blason ville fr Saint-Étienne (Loire).svg
चिन्ह
सेंत-एत्येन is located in फ्रान्स
सेंत-एत्येन
सेंत-एत्येनचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 45°26′5″N 4°23′25″E / 45.43472, 4.39028

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश रोन-आल्प
विभाग लावार
क्षेत्रफळ ७९.९७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,३८५ - ३,६६५ फूट
लोकसंख्या  (२००८)
  - शहर १,७२,६९६
  - घनता २,१६० प्रति वर्ग किमी
  - महानगर ३,७२,९६७
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
saint-etienne.fr


सेंत-एत्येन (फ्रेंच: Saint-Étienne) हे फ्रान्स देशामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या मध्य-पूर्व भागातील रोन-आल्प प्रदेशाच्या लावार विभागात वसले असून ते ल्योंच्या ६० किमी नैऋत्येस तर ग्रेनोबलच्या १४० किमी पश्चिमेस स्थित आहे. २००८ साली १.७२ शहरी व ३.७२ महानगरी लोकसंख्या असलेले सेंत-एत्येन रोन-अल्प प्रदेशातील दुसर्‍या तर फ्रान्समधील १६व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.


अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

भूगोल [संपादन]

शहररचना [संपादन]

वाहतूक [संपादन]

कला [संपादन]

शिक्षण [संपादन]

खेळ [संपादन]

ए.एस. सेंट एटियेन हा लीग १मधून खेळणारा फुटबॉल संघ सेंत-एत्येन येथील स्थानिक संघ आहे.

संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: