सहारा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sahara Vidhan Sabha constituency (en); सहाड़ा विधानसभा क्षेत्र (राजस्थान) (hi); సహారా శాసనసభ నియోజకవర్గం (te); सहारा विधानसभा मतदारसंघ (mr) constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); constituency of the Rajasthan legislative assembly in India (en); రాజస్థాన్ లోని శాసనసభ నియోజకవర్గం (te) Assistant, Sahara (en)
सहारा विधानसभा मतदारसंघ 
constituency of the Rajasthan legislative assembly in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजस्थान विधानसभेचा मतदारसंघ
स्थान राजस्थान, भारत
Map२५° ११′ २४″ N, ७४° १४′ २४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सहारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भिलवाडा जिल्ह्यात असून भिलवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार[संपादन]

सहाराचे आमदार
निवडणूक आमदार पक्ष
२०१८ कैलाश चंद्र त्रिवेदी काँग्रेस
२०२१ (पोटनिवडणूक) गायत्री देवी त्रिवेदी काँग्रेस
२०२३ लाडू लाल पिटिलया भाजप

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]