सरडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सरडे (इंग्लिश: Lizard , लिझर्ड;) हा सुमारे ३८०० प्रजाती[१] असलेला खवले असलेल्या सरिसृपांचा एक मोठा गट आहे. अंटार्क्टिका व काही द्वीपसमूह वगळता पॄथ्वीवर अन्य सर्व खंडांमध्ये विविध प्रजातींचे सरडे आढळतात. प्राणिशास्त्रीय दृष्ट्या सरड्यांना लॅसर्टिलिया गोत्र मानले जाते. या गोत्रात साप वगळता लेपिडोसॉरिया प्रगोत्राचे सर्व प्राणी समाविष्ट होतात.
संदर्भ [संपादन]
- ↑ एज्यूस्केप्स.कॉम - सरडे. (इंग्लिश मजकूर)
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत