सदानंद गौडा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (जन्म - १८ मार्च १९५३) हे कर्नाटक राज्याचे २६ वे मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून लोकसभेत ते उडुपी चिकमगलूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.