सदस्य चर्चा:Khushvant borse

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री./श्रीमती. Khushvant borse,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

रेफरेन्स डिलिट केल्याबद्दल[संपादन]

नमस्कार संतोष गोरे,

मी विकिपीडिया वर काही बदल केला आहे आणि त्याचा रेफरन्स देखील दिला आहे परंतु तो पुन्हा पुन्हा पुसला जात आहे, का?

काय कोणी केलेला बदल ला क्रेडिट देणे चुकीचा आहे. Khushvant borse (चर्चा) २०:१९, २९ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

नमस्कार, विकिपीडियावर आपण एका विशिष्ट ठराविक अनुदिनीचा दुवा संदर्भ म्हणून जोडत आहात. यात दोन अडचणी आहेत, एक म्हणजे वैयक्तिक ब्लॉग, समाज माध्यमे याचा दुवा विकिपीडियावर चालत नाही. तसेच दुसरे म्हणजे ही साईट तुमची स्वतःची आहे. याचा अर्थ जाहिरात असा होतो. विकिपीडियावर अशी जाहिरात करता येत नाही. - संतोष गोरे ( 💬 ) २१:०६, २९ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०२१[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.

धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)[reply]