श्वार्त्सवाल्ड
विकिपीडिया कडून
ब्लॅक फॉरेस्ट ही जर्मनीच्या बाडेन राज्यातील डोंगररांग आहे. ह्या डोंगररांगेतील बहुतांशी भाग पाइन वृक्षांच्या जंगलाने आच्छादल्यामुळे याला ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले. पाइन वृक्षाची पाने अथवा सुया गडद हिरव्या रंगाची असल्याने त्याचे जंगल अतिशय गडद हिरवे दिसते. म्हणून ब्लॅक फॉरेस्ट असे नाव पडले आहे.

