शीला दीक्षित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शीला दिक्षित
शीला दीक्षित

विद्यमान
पदग्रहण
३ डिसेंबर, इ.स. १९९८
मागील सुषमा स्वराज

जन्म ३१ मार्च, १९३८ (1938-03-31) (वय: ७६)
कपुरथाला, पंजाब,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

शीला दीक्षित (रोमन लिपी: Sheila Dikshit ;) (मार्च ३१, इ.स. १९३८ - हयात) या भारतीय राजकारणी असून भारताच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत. इ.स. १९९८ सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या आहेत. याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

बाह्य दुवे[संपादन]