शिल्पा शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी (इ.स. २००७)
जन्म ८ जून, इ.स. १९७५
राष्ट्रीयत्व तुळू, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
मॉडेलिंग
भाषा तुळू (मातृभाषा)
कन्नड, तमिळ, तेलुगू, हिंदी (अभिनय)

शिल्पा शेट्टी (तळू: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. इ.स. १९९३ साली बाझीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पन केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगूकन्नड भाषांमधील चाळीस चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. अभिनेत्री शमिता शेट्टी हिची बहीण आहे.

बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.