व्हर्जिन ब्ल्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हर्जीन ब्ल्यु या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हर्जिन ब्ल्यू ही ऑस्ट्रेलियामधील एक अग्रगण्य विमानवाहतूक कंपनी आहे. या संस्थेने विमानसेवेत स्पर्धा सुरु करून ऑस्ट्रेलियामध्ये हवाई प्रवासाच्या किंमतीत क्रांती घडवली. प्रवासाचा दर माफक व प्रवासा दरम्यान लागणाऱ्या इतर सेवा जसे खान-पान, प्रवाश्यांनी त्या त्या वेळी पैसे देऊन विकत घ्याव्यात असे या संस्थेचे व्यवसाय तंत्र आहे. या कंपनीचे मुख्यालय मेलबर्न येथे आहे. मेलबर्नच्या मेलबर्न विमानतळावरून व्हर्जिन ब्ल्यू कंपनीची विमाने सुटतात.

बाह्य दुवे[संपादन]