"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५: ओळ २५:
== इतिहास ==
== इतिहास ==
सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली आणि त्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल [[मोहम्मद फजल]] यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले [[इरेश स्वामी]] हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात.

==विभाग==
विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.

==पत्रकारिता शिक्षण==
==पत्रकारिता शिक्षण==

१२:५२, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
सोलापूर विद्यापीठ
ब्रीदवाक्य "विद्यया संपन्नता"
Type शासकीय शैक्षणिक आस्थापना
स्थापना इ.स. २००४
विद्यार्थी ६५,०००
संकेतस्थळ http://su.digitaluniversity.ac/

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, जूने नाव सोलापूर विद्यापीठ, हे महाराष्ट्रातील सोलापूर मधील विद्यापीठ आहे. सोलापूर जिल्हा या एकमेव जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ आहे. हा जिल्हा यापूर्वी कोल्हापूर विद्यापीठाअंतर्गत होता.

इतिहास

सोलापूर विद्यापीठाची स्थापना १ ऑगस्ट २००४ रोजी झाली आणि त्याचे उद्‌घाटन ३ ऑगस्ट २००४ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे मूळ नाव "सोलापूर विद्यापीठ" असे होते. हिंदीचे प्राध्यापक असलेले इरेश स्वामी हे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. हे विद्यापीठ डिजिटल युनिव्हर्सिटी आहे, असे म्हणतात.

विभाग

विद्यापीठात सामाजिक शास्त्रे, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, पर्यावरणशास्त्र, शिक्षणशास्त्र, व गणितशास्त्र असे एकूण सहा विभाग आहेत.

पत्रकारिता शिक्षण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र विभागात जनसंज्ञापन (पत्रकारिता) हा विषयही शिकवला जातो. याचा अभ्यासक्रम चार सत्रांचा असून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे या जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख आहेत. या अभ्यासक्रमासाठी असणारे सर्व अध्ययनसाहित्य विद्यापीठाच्या ग्रंथालयात हिंदी आणि इंग्रजीत उपलब्ध आहे. पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांसाठी एका स्वतंत्र मीडिया लॅबमध्ये आंतरजालजोडणी सहित संगणक प्रयोगशाळा आहे . पत्रकारिता शिकत असताना विद्यार्थ्यांना नव्या-नव्या गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ह्या विभागात वेळोवेळी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

नामविस्तार

६ मार्च २०१९ पासून सोलापूर विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार झाला.[१]

'देवी अहिल्या विश्वविद्यालय' हे आणखी एक विद्यापीठ इंदूरमध्ये आहे.[२]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ लोकमत. ६ मार्च २०१९ http://www.lokmat.com/solapur/todays-expansion-solapur-university-decision-name-ahilyadevi-university/. १९ जुलै २०१९ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.dauniv.ac.in/