वांगे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वांगे (शास्त्रीय नाव: Solanum melongena, सोलानम मेलाँजेना ;) ही सोलानम प्रजातीतील एक वनस्पती आहे. त्याची फळे स्वयंपाकात खाद्यपदार्थ म्हणून वापरली जातात. मुळातील दक्षिण आशियातून उगम पावलेल्या या वनस्पतीची लागवड आता उष्णकटिबंधात व समशीतोष्णकटिबंधात अन्य भूप्रदेशांमध्येही केली जाते.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अॅग्रिकल्चरल मार्केटिंग रिसोर्स सेंटर - वांग्याविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)