ल्युडमिला सॅम्सोनोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
2019 फ्रेंच ओपनमध्ये, तिचे ग्रँडस्लॅम मुख्य-ड्रॉ पदार्पण

ल्युडमिला दिमित्रिएव्हना सॅमसोनोवा (११ नोव्हेंबर, १९९८:ओलेनेगोर्स्क, मुर्मान्स्क ओब्लास्त, रशिया - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.

ग्रँड स्लॅम कामगिरी[संपादन]

एकेरी[संपादन]

स्पर्धा 2019 2020 2021 2022 2023 SR W–L विजय%
ऑस्ट्रेलियन ओपन २उउ 0 / 4 ३-४ 43%
फ्रेंच ओपन १उउ 0 / 4 १-४ 20%
विम्बल्डन ३उउ -- [a] 0/2 ३-२ 60%
यूएस ओपन २उउ 1 0 / 4 ६-४ 60%
विजय-हार 0-1 0-3 ५-३ ४-३ ४-४ 0 / 14 १३-१४ 48%

दुहेरी[संपादन]

स्पर्धा 2021 2022 2023 SR W–L विजय%
ऑस्ट्रेलियन ओपन 0/2 0-2 0%
फ्रेंच ओपन उउ 0/2 ३-२ 60%
विम्बल्डन 0 / 0 ०-०  
यूएस ओपन 0/3 १-३ 25%
विजय-हार 0-1 0-3 ४-३ 0 / 7 ४-७ 36%

नोंदी[संपादन]

संदर्भ[संपादन]

साचा:DEFAUTSORT:सॅम्सोनोव्हा, ल्युडमिला