पंजाब, पाकिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
पंजाब
پنجاب
Punjab in Pakistan (claims hatched).svg

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
राजधानी लाहोर
क्षेत्रफळ २,०५,३४४ वर्ग किमी
लोकसंख्या ८,१५,९३,५८६
जिल्हे ३६
प्रमुख भाषा उर्दू, पंजाबी

पंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. लाहोर ही पंजाबची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

Punjab map hi.svg