पंजाब प्रदेश
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख आधुनिक भारत व पाकिस्तान या देशांमध्ये विभागलेला, पंजाब या नावाने ऐतिहासिक काळापासून ज्ञात असणारा अखंड प्रदेश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पंजाब (निःसंदिग्धीकरण).
पंजाब प्रदेश हा भारत आणि पाकिस्तान या देशांमदरम्यान विभागलेला प्रदेश आहे. भारतातील पंजाब आणि पाकिस्तानातील पंजाब अशा विद्यमान वेगवेगळे भूराजकीय अस्तित्व असलेल्या राज्यांमध्ये हा प्रदेश विभागला गेला आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |