रॉबर्ट बर्न्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट बर्न्स

रॉबर्ट बर्न्स (जानेवारी २५, इ.स. १७५९ - जुलै २१, इ.स. १७९६) हा स्कॉटलंडचा कवी होता.

याला रॉबी बर्न्स किंवा द बार्ड ऑफ एरशायर म्हणूनही ओळखले जाते. स्कॉटलंडमध्ये याचा उल्लेख फक्त द बार्ड असाही केला जातो.

रॉबर्ट बर्न्सला स्कॉटलंडचा राष्ट्रीय कवी म्हणून मान्यता आहे.

वैयक्‍तिक साधने