रासायनिक बंध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रासायनिक बंध (इंग्रजी: Chemical bond, केमिकल बाँड) म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र बांधून त्यांपासून रासायनिक पदार्थ बनण्यास कारक ठरणारे अणूंमधील आकर्षण होय. इलेक्ट्रॉन व अणुकेंद्र यांतील विद्युतचुंबकीय आकर्षण किंवा चुंबकीय ध्रुवासारखे आकर्षण इत्यादी विरोधी भारांमधील विद्युतचुंबकीय आकर्षण बलातून रासायनिक बंध उद्भवतात. "बळकटीनुसार" रासायनिक बंधांचे प्रकार आढळतात - उदाहरणार्थ सहसंयुज किंवा आयनिक बंधाप्रमाणे "बळकट बंध" आढळतात, तसेच आंतररेण्वीय बल, लंडन अपस्करण बल, हायड्रोजन बंध असे "क्षीण बंध"देखील आढळतात.
हेही पाहा [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |