आयनिक बंध
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
आयनिक बंध, अर्थात मूलकीय बंध, (इंग्लिश: Ionic bond, आयनिक बाँड;) हा दोन विरुद्ध विद्युतभार असलेल्या आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षणातून उपजणारा रासायनिक बंध असतो.
[संपादन] बाह्य दुवे
- केमटीम.कॉम आयनिक बंधाविषयीची माहिती. (इंग्लिश मजकूर)