रामायणातील सांस्कृतिक संघर्ष (पुस्तक)
Appearance
रामायणातील संस्कृतिसंघर्ष | |
लेखक | अरुण कांबळे |
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) | प्रा.अरुण कांबळे. |
भाषा | मराठी |
देश | महाराष्ट्र , भारत |
साहित्य प्रकार | टीका |
प्रकाशन संस्था | पॅंथर प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १९८२ |
मुखपृष्ठकार | चंद्रकांत कांबळे. |
पृष्ठसंख्या | ८३ |
आय.एस.बी.एन. | ISBN : |
रामायणातील संस्कृतिसंघर्ष हे अरुण कांबळे यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. रामायणावरील हे टीकात्मक लिखाण दलित पॅंथर संघटनेच्या सक्रिय काळातील आहे. इ.स १९८२ च्या सुमारास हे पुस्तक प्रकाशित झाले.
अनुक्रमणिका
[संपादन]- भूमिका
- रामायणाचा रचनाकाळ
- मर्यादा पुरुषोत्तमाची अमर्यादा
- नीलांग राक्षसेश्वर रावण
- निष्कर्ष
- संदर्भ
- महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथांची सुची
- परिशिष्टे
आढावा
[संपादन]रामास ब्राह्मणत्व तर रावणास शूद्रत्व असे मानून हे लेखन करण्यात आले आहे.
वाद
[संपादन]सदर पुस्तकातील बराच मजकूर हा वेदिक संस्कृतील चरित्र श्रीराम यांच्यावर टिका करणारा असल्याने या पुस्तकावर बंदी घातली गेली जावी यासाठी याचिका हैदराबाद व मुंबई येथील उच्च न्यायालयात दाखल केली होती. पुढे हे पुस्तक दोषमुक्त करण्यात आले.[ संदर्भ हवा ]