मेसोपोटेमिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मेसोपोटेमिया एक प्राचीन भू-प्रदेश आहे. हल्लीच्या इराक, इराण, तुर्कस्तान व सीरिया या देशांचा काही भूभाग पूर्वी मेसोपोटेमिया नावाने ओळखला जायचा.