यानिना विकमायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यानिना विकमायर
Yanina Wickmayer at the 2010 US Open 03.jpg
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
वास्तव्य मोनॅको
जन्म दिनांक २० ऑक्टोबर, इ.स. १९८९ (1989-10-20) (वय  २३)
जन्म स्थळ लीयर, अँटवर्प, बेल्जियम
उंची १.८३ मी
व्यावसायिक इ.स. २००४
मिळकत २,०२०,७०८
एकेरी
कारकीर्द: २४२ - ११३
सर्वोच्च स्थान क्र. १२ (१९ एप्रिल २०१०)
ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलियन ओपन ४थी फेरी (२०१०)
फ्रेंच ओपन ३री फेरी (२०१०, २०११)
विंबल्डन ४थी फेरी (२०११)
यू.एस. ओपन उपांत्य फेरी (२००९)
दुहेरी
कारकीर्द: ६९ - ४८

शेवटचा बदल: मार्च २०१२.

यानिना विकमायर (फ्रेंच: Yanina Wickmayer) ही एक बेल्जियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००४ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या विकमायरने २००९ यू.एस. ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये धडक मारली होती. आजच्या घडीला ती महिला एकेरी क्रमवारीत ३३व्या स्थानावर आहे.


बाह्य दुवे [संपादन]