मृग (तारकासमूह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मृग नक्षत्राचे चित्र - मृगाचे चार खूर ठळकपणे दिसतात
नक्षत्र Astrologia-tynkä.jpg
अश्विनी
भरणी
कृत्तिका
रोहिणी
मृग
आर्द्रा
पुनर्वसु
पुष्य
आश्लेषा
मघा
पूर्वाफाल्गुनी
उत्तराफाल्गुनी
हस्त
चित्रा
स्वाती
विशाखा
अनुराधा
ज्येष्ठा
मूळ
पूर्वाषाढा
उत्तराषाढा
श्रवण
धनिष्ठा
शततारका
पूर्वाभाद्रपदा
उत्तराभाद्रपदा
रेवती

मृग (शास्त्रीय नाव: Orionis, ओरायनिस; इंग्लिश: Orion; ओरायन) हे खगोलीय विषुववृत्तावर वसलेले व पृथ्वीच्या सर्व भागांतून दिसू शकणारे एक प्रमुख नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशातले सर्वांत सहज ओळखू येणारे नक्षत्र आहे. फलज्योतिषानुसार हे नक्षत्र मिथुन राशीचा घटक मानले जाते.

मृग हे जगभरातून दिसणारे एक महत्वाचे नक्षत्र आहे. रात्रीच्या आकाशात हे नक्षत्र अगदी पटकन ओळखता येते. या नाक्षत्रातले राजन्य, कक्षी हे ठळक व राक्षसी तारे आपले लक्ष आपोआपच वेधून घेतात. याच नक्षत्रात ओरायन आणि घोड्याच्या डोक्यासारखा दिसणारा हॉर्स हेड नेब्युला आहे.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]