मुग्धा गोडसे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुग्धा गोडसे
मुग्धा गोडसे.jpg
मुग्धा गोडसे
पूर्ण नाव मुग्धा गोडसे
जन्म जुलै २६, १९८५
पुणे, महाराष्ट्र, भारत
कार्यक्षेत्र बॉलीवूड, मॉडेलींग
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट फॅशन (चित्रपट), जेल

मुग्धा गोडसे (जन्म: जुलै २६, १९८५) ही मराठी फॅशन मॉडेल आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. तिने २००४मधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

[संपादन] बालपण

[संपादन] कारकीर्द

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये