मायकेल केन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मायकल केन
MichaelCaine2.jpg
Michael Caine in 2008
पूर्ण नाव मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट ,ज्युनिअर
जन्म १४ मार्च १९३३ [वय ७७ वर्षे]
लंडन लंडन, UK
कार्यक्षेत्र चित्रपट, हॉलिवूड
राष्ट्रीयत्व ब्रिटीश Flag of the United Kingdom.svg
भाषा इंग्रजी
कारकिर्दीचा काळ सन १९५६-पासुन -आतापर्यंत
पुरस्कार ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (सर /नाईटहुड)
पत्नी पॅट्रीशिआ हेन्स (१९५५-१९६२)
शकिरा बक्श (१९७३–आतापर्यंत)

सर मायकल केन SirMichael Caine (जन्मः१४ मार्च १९३३,जन्मनावः मॉरिस जोसेफ मिकलव्हाईट ,ज्युनिअर जन्मस्थानःलंडन,इंग्लंड,यु.के. )हे एक प्रसिद्ध इंग्रजी अभिनेते आहेत.केन हे १०० हुन अधिक चित्रपटातुन झळकले आहेत,तसेच १९६०पासून प्रत्येक दशकात अकादमी पारितोषिकांसाठी (उत्कृष्ट अभिनेता)त्यांच्या नावाचे नामांकान झाले आहे.हॉलीवुडचे ६०,७० आणि ८० चे दशक केन ह्यांच्या अभिनय कौशल्य,सादरीकरण आणि टिकांनी गाजले आहेत. २००० साली राणी एलिझाबेथ २री हिच्या हस्ते त्यांना मानाचा "नाईटहुड"(सर )हा किताब त्यांच्या चित्रपटातील योगदानाबद्दल बहाल करून त्यांना गौरविण्यात आले.केन हे त्यांच्या कॉकनी उच्चारशैली साठी प्रसिद्ध आहेत. वर्गः हॉलीवुड अभिनेता

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये