मानौस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानौस
Manaus

Manaus, AM, Brasil.jpg

Bandeira de Manaus.svg
ध्वज
Brasão de Manaus.svg
चिन्ह
मानौस is located in ब्राझिल
मानौस
मानौसचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 03°06′0″S 60°01′0″W / -3.1, -60.01667गुणक: 03°06′0″S 60°01′0″W / -3.1, -60.01667

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य Bandeira do Amazonas.svg अमेझोनास
स्थापना वर्ष १६६९
क्षेत्रफळ ११,४०१ चौ. किमी (४,४०२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३०२ फूट (९२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १९,८२,१७९
  - घनता १७३.८६ /चौ. किमी (४५०.३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०४:००
http://www.manaus.am.gov.br


मानौस (पोर्तुगीज: Manaus) ही ब्राझील देशाच्या अमेझोनास ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या काठावर व ॲमेझॉन जंगलाच्या मधोमध वसलेले मानौस हे ब्राझीलमधील ८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

मानौस हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा अमेझोनिया ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: