अमेझोनास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेझोनास
Amazonas
ब्राझिलचे राज्य
Bandeira do Amazonas.svg
ध्वज
BrasaoAM.png
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर अमेझोनासचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर अमेझोनासचे स्थान
देश ब्राझिल ध्वज ब्राझिल
राजधानी मानौस
क्षेत्रफळ १५,७०,७४५ वर्ग किमी (१ ला)
लोकसंख्या ३३,११,०२६ (१५ वा)
घनता २.१ प्रति वर्ग किमी (२६ वा)
संक्षेप AM
http://www.amazonas.am.gov.br

अमेझोनास हे ब्राझिल देशाचे सर्वात मोठे राज्य आहे. ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट अरण्ये ही अमेझोनास राज्याची वैशिष्ट्ये आहेत.

या राज्याचे क्षेत्रफळ १५.७ लाख किमी आहे. येथे २५० प्रकारचे सस्तन प्राणी, २,००० प्रकारचे मासे आणि १,१०० प्रकारचे पक्षी आढळतात.

मानौस ही अमेझोनासची राजधानी आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये