अरेना दा अमेझोनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना दा अमेझोनिया
Arena da Amazônia
स्थान मानौस, अमेझोनास, ब्राझील
गुणक 3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806गुणक: 3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806
उद्घाटन ९ मार्च २०१४
आसन क्षमता ४२,३७४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना दा अमेझोनिया (पोर्तुगीज: Arena da Amazônia) हे ब्राझील देशाच्या मानौस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक[संपादन]

तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 18:00 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड सामना 8 इटलीचा ध्वज इटली गट ड
जून 18, 2014 18:00 कामेरूनचा ध्वज कामेरून सामना 18 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया गट अ
जून 22, 2014 18:00 Flag of the United States अमेरिका सामना 30 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल गट ग
जून 25, 2014 16:00 होन्डुरासचा ध्वज होन्डुरास सामना 41 स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड गट इ

बाह्य दुवे[संपादन]