मराठा (जात)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

महाराष्ट्रातील मराठा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व लढाऊ समजल्या जाणाऱ्या जातीत ९६ तथाकथित उच्च कुले अधिक इतर अनेक कुले आहेत असे समजले जाते. [१][२]

मराठे
Sharad Pawar, Minister of AgricultureCrop.jpg
75px80px
Prithviraj Chavan - India Economic Summit 2011.jpgRiteish Deshmukh.jpg
Rajinikanth 2010 - still 113555 crop.jpg
शिवाजी महाराजशरद पवारपृथ्वीराज चव्हाणरितेश देशमुखरजनीकांत
एकूण लोकसंख्या
लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख लोकसंख्या

लक्षणीय लोकसंख्या

इतर

भाषा
मराठी
धर्म

हिंदू

related = इंडो-युरोपीय, इंडो-इराणी, इंडो-आर्यनमराठा या शब्दाची व्युत्पत्ती[संपादन]

मराठा या शब्दाच्या निर्मानाविषयी मतांतरे आहेत तरीही सर्वात मान्यताप्राप्त उत्पत्ती म्ह्नजे "मल्ल + रट्टा" अथवा "महा + रट्टा" या शब्दा़ंच्या संयोगाने झाली असावे असे मानले जाते.[३]राष्ट्र्कुटांनंतर ई.स.८५० ते ई.स.१२५० बेळगावनजीकच्या भागावर "रट्टा" नामक मुळची आफ्रीकेची असनारी लोक राज्य करत होते.[४]रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला.यातील रट्टा हि शक जाति.[५]बहुतांश संशोधकांच्या मते मराठा हे "रट्टा" या त्यावेळी वर्णाने क्षुद्र् असणार्या जमातीचे वंशज होत. भोसले,जाधव्,भोईटे,चव्हान कुटुंबे .[६][७][८][९][१०].

इतिहास[संपादन]

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे[संपादन]

मराठा कुळव्यवस्था[संपादन]

मराठा जात व कुळ व्यवस्था थोडक्यात -

  • मराठा-गवळी

बोरे , गायकर, खेडेकर ,दिवेकर ,वरणकर ,कोटकर ,बिरवटकर ,महागावकर, बाणकोटकर ,घोसाळकर ,धुमाळ ,यादव ,कासार , काते, चिले , घोले, पाटील , राईन , बंडागळे, मोरे , किलजे , कांबळे ,तटकरे , दर्गे , पागार , मिरगळ , डिगे ,खताते ,पवार ,दळवी ,मोडशिंग,वीर .

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]