भीष्मकनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Bhismaknagar (tl); Bhismaknagar ruins (en); भीष्मकनगर (hi); భిస్మాకనగర్ (te); भीष्मकनगर (mr); ভীষ্মকনগৰ (as); ভীষ্মকনগর (bn); Bhishmaknagar Ruins (en-us); ಭೀಷ್ಮಕ್‍ನಗರ್ (kn) archeological site in Arunachal Pradesh, India (en); అరుణాచల్ ప్రదేశ్ లోని గ్రామం (te); archeological site in Arunachal Pradesh, India (en); Ruine in Indien (de); Archaeological Site in Arunachal Pradesh, India (en-us); ভারতের অরুণাচল প্রদেশে অবস্থিত প্রত্নতাত্ত্বিক স্থান (bn) Bhismaknagar (en)
भीष्मकनगर 
archeological site in Arunachal Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारruins
स्थान लोअर दिबांग व्हॅली जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत
द्वारे अनुरक्षित
  • Archaeological Survey of India, Guwahati circle
वारसा अभिधान
  • Monument of National Importance
Map२८° ०२′ ५३.७६″ N, ९६° ००′ १६.३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भीष्मकनगर हे अरुणाचल प्रदेशातील २५०० एकर परिसरात वसलेले एक गाव आहे. हे गाव दिबांग घाटी या जिल्ह्यात येते.[१] आहे. भीष्मकनगरपासून २५ किलोमीटरवर रोइंग हे शहर व ३७७ किमीवर इटानगर आहे.

भीष्मकनगर येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू

जवळची पर्यटन स्थळे[संपादन]

भीष्मकनगर येथून ५ किलोमीटरवर आकाशगंगा नावाचा धबधबा आहे, तर १० किलोमीटर अंतरावर ताम्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. गावापासून काही किलोमीटरवर माउलिंग राष्ट्रीय उद्यान, सिर्की धबधबा असून आचल घाट हा परिसरही आहे. रोइंगपासून ५६ किलोमीटरवर असणारे मायोदिया हे गिरिस्थान आहे.[२]

भीष्मकनगर येथील उत्खननातील भिंतीचे अवशेष

उत्खनन[संपादन]

भीष्मकनगर येथे एक उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात इंद्र, ऐरावत, नंदी, सूर्य यांची शिल्पे सापडली. या उत्खननात १२ व्या शतकात बांधलेला १८७० चौरस मी क्षेत्रफळाचा एक विटांचा राजवाडा सापडला आहे. येथेच चौदाव्या शतकात बांधलेल्या एका किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. या वास्तू बाराव्या ते सोळाव्या शतकात या भागावर राज्य केलेल्या 'चुटिया' राजघराण्याने बांधल्या असल्याची शक्यता वर्तवली जाते. [२]

आख्यायिका[संपादन]

भीष्मक नगर येथील उइदू मिश्मी जनजातीच्या रुक्मिणीशी भगवान कृष्णांचा विवाह झाला होता असे मानले जाते.[३]हा संदर्भ दृढ करण्यासाठी सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.गुजरात आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचे सांस्कृतिक संपर्क वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश असतो.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ India, Press Trust of (2014-01-20). "Historic Bhismaknagar fort in ruins".
  2. ^ a b भावे, शशिधर (तिसरी आवृत्ती - २०१३). मनोभावे देशदर्शन अरुणाचल प्रदेश. पुणे: राजहंस प्रकाशन पुणे. pp. ५५. ISBN 978-81-7434-411-3. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "रुक्मिणी और कृष्ण से जुड़े अरुणाचल तथा गुजरात". punjabkesari. 2022-11-09. 2023-02-15 रोजी पाहिले.
  4. ^ Das, Arun Kumar. "NMA To Work On Strengthening Rukmini Krishna Yatra Between Arunachal And Gujarat". Swarajyamag (इंग्रजी भाषेत). 2023-02-15 रोजी पाहिले.