भारत संचार निगम लिमिटेड
Appearance
नवी दिल्ली येथील भारत संचार निगम लिमिटेडचे मुख्यालय | |
ब्रीदवाक्य | Connecting India |
---|---|
प्रकार | भारत सरकारचा उपक्रम |
उद्योग क्षेत्र | दळणवळण |
मुख्यालय | नवी दिल्ली |
महसूली उत्पन्न | ३२,०४५ कोटी (US$७.११ अब्ज) (२००९-१०)[१] |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | −१,८२२ कोटी (US$−०.४ अब्ज) (२००९–१०) |
मालक | भारत सरकार |
कर्मचारी | २,८१,६३५ (मार्च २०११)[२] |
संकेतस्थळ | http://www.bsnl.co.in |
भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "फायनॅन्शियल टेबल" (इंग्रजी भाषेत).
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मे २६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) - ^ "डीलिंग विथ अ डबल व्हॉमी" (इंग्रजी भाषेत). 2012-03-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-30 रोजी पाहिले.
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २१, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)