भारत संचार निगम लिमिटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत संचार निगम लिमिटेड
ब्रीदवाक्य Connecting India
प्रकार भारत सरकारचा उपक्रम
उद्योग क्षेत्र दळणवळण
मुख्यालय नवी दिल्ली
महसूली उत्पन्न decreaseIndian Rupee symbol.svg३२,०४५ करोड (US$७.११ बिलियन) (२००९-१०)[१]
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
decreaseIndian Rupee symbol.svg-१,८२२ करोड (US$-.४ बिलियन) (२००९–१०)
मालक भारत सरकार
कर्मचारी २,८१,६३५ (मार्च २०११)[२]
संकेतस्थळ http://www.bsnl.co.in

भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पुर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते. दूरसंचार विभाग स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या ग्राहक वर्गामुळे आर्थिक उदारीकरणात देशात अनेक कंपन्या अस्तित्वात आल्या. दूरसंचार विभागाचे नंतर १ आक्टोबंर,२००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रुपातंर करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. फायनान्शिअल टेबल. बी.एस.एन.एल इन्व्हेस्टर रीलेशन्स. (इंग्रजी मजकूर)
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मे २६, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  2. डीलींग विथ अ डबल व्हॉमी (१३ मे, २००६). (इंग्रजी मजकूर)
    वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जुलै २१, २०११ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)