भरत जाधव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| भरत जाधव | |
| पूर्ण नाव | भरत जाधव |
| कार्यक्षेत्र | चित्रपट नाटक |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| भाषा | मराठी |
| प्रमुख नाटके | सही रे सही, श्रींमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच" |
| प्रमुख चित्रपट | गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गन्प्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला |
भरत जाधव हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला सुप्रसिद्ध कलाकार (अभिनेता) आहे. व्यावसाईक मराठी चित्रपटांमुळे भरतला एक विनोदी कलाकार म्हणुन मान्यता मिळाली आणि त्याचा हया प्रकारच्या सिनेमा आणि नाटकांचा मोठा चाहतावर्ग आहे. "सही रे सही" हे नाटक आजवरच्या मराठी नाटकांमधल्या सर्वात यशस्वी नाटकांपैकी एक आहे. [दुवा हवा]. "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", आणि "आमच्या सारखे आम्हीच" ही त्याची इतर प्रसिद्ध नाटके. त्याने आपली कारकीर्दीत शाहीर साबळेंच्या मार्गदर्शनाखाली १९८५ मधे केली. [१].
[संपादन] चित्रपट कारकिर्द
- 2011 - डावपेच
- २०१० - शिक्षणाच्या आयचा घो
- २००८ - गलगले निघाले
- २००८ - साडे माडे तीन
- २००८ - गोंदया मारतय तंगडी
- २००७ - मुक्काम पोस्ट लंडन
- २००७ - बकुळा नामदेव घोटाळे
- २००६ - माझा नवरा तुझी बायको
- २००६ - नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे
- २००६ - जत्रा
- २००६ - चालू नवरा भोळी बायको
- २००६ - नाना मामा
- २००५ - खबरदार
- २००५ - पछाडलेला
- २००५ - सरीवर सरी
- २००४ - हाउस फूल
- २००४ - नवरयाची कमाल बायकोची धमाल
- २००३ - प्राण जाए पर शान न जाए (हिन्दी)
- २००३ - बाप रे बाप
- २००० - खतरनाक
[संपादन] संदर्भ
- ↑ Planet Powai Bio (Short Biography). 2006-10-25 रोजी पाहिले.